"वूक्ष वल्ली आम्ही संगे सायरे" या तुकाराम महाराज च्या अभंगातून सर्वांना वूक्षवर प्रेम करा असे अनेक वर्षे पासुन सांगुन ठेवले आहे. या अनुषंगाने शिक्रापूर ता.शिरूर येथील "मंगल मेडिकल फाउंडेशन" चे अध्यक्ष डॉ. रवींद्र टेमगिरे व स्मिता टेमगिरे यांनी आपण निसर्गाचे काही तरी देणं लागतो. या प्रेरणातुन प्रेरित होऊन शिक्रापूर येथील पुणे जिल्हा परिषद शाळा कोयाळी पुनर्वसन(शिक्रापूर) येथे सुपारी ची झाडे लावुन अनोखा वूक्षारोपन दिन साजरा केले काही आहे. हा उपक्रममागील नेमका उद्देश.काय. आमचे प्रतिनिधी सुनिल पिंगळे याच्या सोबत.पहाया..... होय वूक्षरोपण एक जवाबदारी...
शिक्रापूर ता.शिरूर येथील सुर्या मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल चे डॉ. रवींद्र टेमगिरे व डॉ. स्मिता टेमगिरे यांनी स्थापन केले "मंगल मेडिकल फाउंडेशन" या बर्नर खाली लोकहिताची आणि लोक उपायोगीची अनेक काम केले विविध काम करत असताना मुलांच्या आरोग्य च्या दुर्ष्टिने हवामान पुरक झाडे लावण्याचा निर्णय घेत शिक्रापूर येथील जि.प.शाळा.कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर येथे सुपारी जातीची सात फुट उंचीची झाडे लावुन समाज मध्ये आर्दश निर्माण केले आहे.
डॉ. टेमगिरे हे सामाजिक उपक्रम मध्ये नेहमी अग्रेसर असतात शेतकरी कुटुंबातील एक मुलागा चांगले पँकिजे मिळत असताना गोरगरीब ची सेवा साठी याचा शिक्रापूर या ठिकाणी राहुन हाँस्पिटल ची निर्मिती करत गेले कितीक वर्षे सेवा करत आहेत. त्याच्या खांद्याला खांदा लावून सौ.स्मिता टेमगिरे प्रत्येक कामात त्यांना मदत करत आहे. दहा बारा वर्षे पुर्वी चालु केलेल्या या मंगल मेडिकल फाऊंडेशन चाँरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून या भागातील रग्ण सेवा फार महाग मिळते असताना ती गरिबांना कशी 50% दरात मिळेल व ही सुविधा सर्वसामान्य पर्यंत पोहचवण्याचा काम मंगल फाउंडेशन गेले अनेक वर्षे पासुन करत आहेत